अथर रिझ्टा ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक असून, कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये तिचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
Picture Credit: Pinterest
अथर एनर्जीने एप्रिल २०२६ मध्ये एकूण २२,८३२ इलेक्ट्रिक वाहने विकली. यापैकी १७,९६० रिट्झ आणि ४८७२ अथर ४५० युनिट्स होती.
Picture Credit: Pinterest
या दोन मॉडेल्समुळे कंपनीच्या एकूण विक्रीला चालना मिळत आहे. रिझ्टाबद्दल बोलायचे झाल्यास ती कंपनीची सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय स्कूटर आहे.
Picture Credit: Pinterest
अथर रिझ्टाची किंमत ११७,०४७ पासून सुरु होते. यामध्ये तुम्हाला १२३ किमी आणि १५९ किमी रेंजच्या बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरचा चालवण्याचा खर्चह खूप कमी आहे. जर तुम्ही दररोज १५ किलोमीटर प्रवास करत असाल, तर रिझटाचा मासिक चालवण्याता खर्च अंदाजे १०७ येईल.
Picture Credit: Pinterest
प्रवासाचा कालावधी दरमहा केवळ २५ दिवस असेल. शिवाय विजेचा प्रति युनिट दर १० आहे आणि स्कूटर प्रति युनिट ३५ किलोमीटर अंतर कापते.
\Picture Credit: Pinterest
कंपनी अथर रिझ्टासोबत ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी देते आणि ही स्कूटर फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ३० किलोमीटरपर्यंत चालवता येते.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरमध्ये टचस्क्रीन डॅशबोर्ड आहे. पार्क सेफ अलर्ट आणि क्रॅश अलर्ट यांसारशी फीचर्स आहेत.
Picture Credit: Pinterest
लाईव्ह लोकेशन शेअरिंग, स्किड कंट्रोल, चोरीपासून सुरक्षितता आणि पडण्यापासून सुरक्षितता यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. ही स्कूटर अनेक रंगांच्या पर्यायांमध्येही उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest