Scorpio-N चा Real Experience; खरेदीपूर्वी नक्की वाचा

Automobile

27 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Scorpio-N चा 1 वर्षाचा अनुभव

एक वर्ष आणि हजारो किमी ड्राइव्हनंतर मालकाने Scorpio-N Z8 Select बद्दलचे अनुभव शेअर केले.

Picture Credit: Pinterest

इंजिनची दमदार कामगिरी

2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन भरपूर पॉवर देते. शहरात आणि हायवेवर ओव्हरटेक करताना आत्मविश्वास वाढतो.

Picture Credit: Pinterest

लाँग ड्राइव्हसाठी आरामदायी

ड्रायव्हिंग पोझिशन, आरामदायी सीट्स आणि चांगले सस्पेन्शन यामुळे लांब प्रवासातही थकवा कमी जाणवतो.

Picture Credit: Pinterest

मोठा आकार आणि दमदार डिझाइनमुळे Scorpio-N ला रस्त्यावर वेगळी ओळख मिळते. 

दमदार डिझाइन

Picture Credit: Pinterest

शहरात साधारण 6-7 kmpl तर हायवेवर 12-14 kmpl पर्यंत मायलेज मिळाल्याचे नमूद केले आहे.

मायलेज

Picture Credit: Pinterest

थर्ड रो फक्त अधूनमधून वापरण्यासाठी योग्य आहे. प्रौढांसाठी लांब प्रवासात ती फारशी आरामदायी वाटत नाही.

प्रौढांसाठी आरामदायी नाही

\Picture Credit: Pinterest

कधी कधी इन्फोटेनमेंट किंवा डिजिटल डिस्प्ले तात्पुरता बंद होण्यासारख्या किरकोळ सॉफ्टवेअर समस्या जाणवल्या.

सॉफ्टवेअर समस्या

Picture Credit: Pinterest

सर्व्हिस सेंटरचा अनुभव एकूण समाधानकारक आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक सिस्टीममुळे काही दुरुस्तीसाठी अधिकृत सर्व्हिसवर अवलंबून राहावे लागू शकते.

सर्व्हिसचा अनुभव

Picture Credit: Pinterest

पॉवर, रोड प्रेझेन्स आणि लाँग ड्राइव्हला प्राधान्य असेल तर Scorpio-N चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र मायलेज आणि काही समस्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

खरेदी करावी का?

Picture Credit: Pinterest

भारतात कधी येणार? Honda च्या या ५ बाईक्सची चाहते पाहतायत वाट