एसी वारंवार चालू-बंद केल्याने त्याच्या कार्यक्षमतेवरच नाही तर तुमच्या खिशावरही परिणाम होतो.
Picture Credit: istockphoto
एसी सतत चालू-बंद केल्याने एसीच्या मशीनवर परिणाम होतो.
Picture Credit: istockphoto
बरेच लोक वीज वाचवण्यासाठी असे करतात पण प्रत्यक्षात ते फायद्याचे नसून हानिकारक आहे.
Picture Credit: istockphoto
वारंवार चालू-बंद केल्यामुळे कॉम्प्रेसरला पुन्हा स्टार्टअप लोड घ्यावा लागतो. ज्यामुळे विजेचे बिल कमी होण्याऐवजी वाढते.
Picture Credit: istockphoto
वारंवार चालू-बंद केल्यामुळे त्याच्या मोटर आणि यांत्रिक भागांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे कॉम्प्रेसर लवकर खराब होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
एअर कंडिशनर वांरवार बंद केल्याने खोलीचे तापमान वाढते.
Picture Credit: istockphoto
तुम्ही एअर कंडिशनर पुन्हा चालू करता तेव्हा खोली पुन्हा थंड करण्यासाठी त्याला दुप्पट मेहनत करावी लागते.
Picture Credit: istockphoto
वारंवार चालू-बंद केल्याने घरातील वायरिंग आणि एमसीबीवर देखील भार पडतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो.
Picture Credit: istockphoto