दिवसातून दोन वेळा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवा, जेणेकरून मळ, तेल आणि डेड स्किन निघून जाईल.
Picture Credit: Pinterest
त्वचा कोरडी असेल तर मेकअप नीट बसत नाही. त्वचेच्या प्रकारानुसार हलका मॉइश्चरायझर वापरा.
Picture Credit: Pinterest
घरातून बाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावल्याने त्वचा टॅनिंग आणि डलनेसपासून वाचते.
Picture Credit: Pinterest
दिवसातून किमान 8–10 ग्लास पाणी प्यायल्यास त्वचा आतून हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक येते.
Picture Credit: Pinterest
जड फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरा.
Picture Credit: Pinterest
मस्कारा, काजळ आणि न्यूड लिपस्टिक एवढंच पुरेसं आहे.
Picture Credit: Pinterest
रोज 7–8 तास झोप घेतल्यास डार्क सर्कल्स कमी होतात आणि त्वचा फ्रेश दिसते.
Picture Credit: Pinterest