www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Nupur Bhagat

EXIT शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का?

Pic Credit -  Pinterest

थिएटरमध्ये किंवा माेठ्या ऑफिसमध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी EXIT या शब्दाचा वापर केला जातो

शब्दाचा वापर

एवढेच काय तर सार्वजनिक ठिकाणीही EXIT'चे बोर्ड लावले जातात

बोर्ड

हा बोर्ड पाहूण अनेकांना हा येथून बाहेर जाण्याचा मार्ग असल्याचे समजते

 बाहेर जाण्याचा मार्ग

पण तुम्हाला EXIT या शब्दाचा फुल फाॅर्म माहिती आहे का?

अर्थ

 EXIT या शब्दाचा फुल फाॅर्म 'Ex Utero Intrapartum Treatment' असा आहे तयार केला जातो

उत्तर

हा फुल फाॅर्म वैदकीय क्षेत्रासाठी वेगळ्या अर्थाने वापरला जातो

वैदकीय क्षेत्र

मात्र आता सर्वत्र EXIT या शब्दाचा वापर बाहेर पडण्याचा मार्ग या अर्थाने वापरण्यात येतो

वापर