www.navarashtra.com

Published  Oct 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

भिंतीवर पाल दिवाळीच्या दिवशी दिसणं काय संकेत देते?

अनेकदा घराच्या भिंतीवर वा लाईट्सजवळ पाली दिसून येतात. पण काही खास दिवशी पाल पाहण्याचे संकेत असतात

पाल

दिवाळीच्या दिवशी तुम्ही जर अचानक भिंतीवर पाल पाहिली तर त्याचे नेमके संकेत काय आहेत जाणून घ्या

दिवाळी

पाल ही देवी लक्ष्मीच्या रूपांपैकी एक आहे असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते, त्यामुळे याचे चांगलेवाईट संकेत आहेत

लक्ष्मी

.

दिवाळीच्या दिवशी पाल दिसल्यास, अत्यंत शुभ मानले जाते. हा चांगले दिवस येण्याचा संकेत आहे

शुभसंकेत

.

दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर घरात अधिकाधिक लक्ष्मी आणि समृद्धी येणार असल्याचे मानले जाते

लक्ष्मीचे आगमन

याशिवाय सकारात्मकता वाढून घरात सुखशांतीदेखील येईल असा पाल दिसण्याचा संकेत ओळखला जातो

सुखशांती

दिवाळी सुरू झाल्यावर पाल पाहिल्यास लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे असंही मानलं जातं

धनलाभ

तुम्हाला जर दिवाळीच्या दिवसात पाल दिसली तर त्वरीत देवी लक्ष्मीचे स्मरण करा, सुख-शांती, समाधान आणि संपत्तीची कामना करा

काम

दिवाळीच्या दिवशी तुम्ही पाल पाहिल्यानंतर जर योग्य इच्छा केली तर नक्कीच त्या पूर्ण होतात

इच्छा

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप