कोट्यवधींची Rolls-Royce चा शाही लूक पाहुन व्हाल थक्क!

Automobile

10 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

जगातील सर्वात आलिशान गाडी

जगातील सर्वात आलिशान गाड्यांपैकी एक मानली जाणारी रोल्स-रॉइल्स.

Picture Credit: Pinterest

शाही लूक

आकर्षक डिझाइन आणि शाही आरामासाठीच नव्हे तर तिच्या महागड्या देखभालीसाठी प्रसिद्ध आहे.

Picture Credit: Pinterest

रोल्स-रॉइसची मालकी असणे केवळ महागच नाही, तर त्याची सर्व्हिस आणि देखभालीचा खर्चही खूप जास्त असतो.

देखभालीचा खर्चही खूप जास्त असतो

Picture Credit: Pinterest

अनेकांना प्रश्न पडतो की इतक्या महागड्या गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी किती खर्च येतो आणि ती किती मायलेज देते.

किती मायलेज देते?

Picture Credit: Pinterest

रोल्स-रॉइसच्या सर्व्हिसचा खर्च गाडीचे मॉडेल, वापर आणि देशानुसार बदलतो.

देशानुसार खर्च बदलतो

\Picture Credit: Pinterest

नियमित सर्व्हिसिंगसाठी साधारणपणे लाखो रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

नियमित सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest

बऱ्याच प्रकरणांमध्ये वार्षिक देखभाल आणि सर्व्हिसिंगचा खर्च ५ लाख ते १५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकतो.

वार्षिक देखभाल आणि सर्व्हिसिंगचा खर्च

Picture Credit: Pinterest

रोल्स-रॉइल्स गाड्या मायलेजसाठी नव्हे तर आलिशानपणा, आराम आणि दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जातात.

कमी मायलेज

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या बहुतेक मॉडेल्समध्ये मोठे V12 किंवा शक्तीशाली पेट्रोल इंजिन असतात. परिणामी, त्यांची इंधन कार्यक्षमता सर्वसाधारण गाड्यांइतकी चांगली नसते.

इंधन कार्यक्षमता 

Picture Credit: Pinterest

स्तात मस्त इलेक्ट्रिक कार; ३ मिनिटांत होणार फुल चार्ज