Published Dec 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
शर्वरी वाघ सौंदर्याची खाण, Sporty Look ने केले चाहत्यांना केले घायाळ
अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसते. तिने नुकताच शेअर केलेला लुक हा क्लासी आणि सॅसी आहे
शर्वरीने या लुकसाठी ऑफव्हाईट स्पोर्ट्स ब्रा घातली असून हातात बास्केटबॉल घेत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत
तर यासह शर्वरीने व्हाईट स्टाईप्स असणारी ग्रीन ट्रॅक पँट मॅच केली आहे. तिचा हा लुक अधिक आकर्षक दिसतोय
.
या स्पोर्ट्स लुकसह शर्वरीने केसांना मध्ये भांग पाडत छानशी वेणी घालून हा लुक पूर्ण केलाय
.
शर्वरीने या लुकसह अगदी लहानसे असे टॉप्स घातले आहेत, जे कोणत्याही स्पोर्ट्स लुकसह चांगले कॅरी होऊ शकतात
या स्पोर्टी लुकसह शर्वरी वाघने व्हाईट स्पोर्ट्स शूज घातले आहेत, जे परफेक्ट कॉम्बिनेशन दिसून येत आहे
शर्वरीने स्पोर्ट्स लुकसाठी अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत परफेक्ट कॉम्बिनेशन केल्याचे दिसून येत आहे
शर्वरीने या लुकसह अत्यंत मिनिमल मेकअप केला असून फाऊंडेशन, मस्कारा, आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकसह लुक पूर्ण केलाय