Published Dec 16, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - social Media
शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे नाराज झाले आहेत.
आमदार अब्दुल सत्तार देखील मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत देखील नाराज झाल्याची चर्चा आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे.
आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज असल्याचे म्हटले जात आहे.