एसीसोबत स्टॅबिलायझर लावावा का?

Science Technology

20 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एअर कंडिशनर 

उन्हाळ्यात एअर कंडिशनर हा एक मोठा आधार असतो. 

Picture Credit: istockphoto

स्टॅबिलायझर ठेवणे आवश्यक?

अशा परिस्थितीत, एसीसोबत स्टॅबिलायझर ठेवणे आवश्यक आहे का?

Picture Credit: istockphoto

तज्ज्ञांच्या मते, हे सर्वस्वी तुमचा एसी स्टॅबिलायझर-फ्री आहे की नाही यावर अवलंबून आहे.

तज्ज्ञांच्या मते

Picture Credit: istockphoto

तुमच्या एसीमध्ये आधीपासूनच इन-बिल्ट स्टबिलायझर असेल तर...

इन-बिल्ट स्टॅबिलायझर 

Picture Credit: istockphoto

तुम्हाला वेगळा स्टॅबिलायझर बसवण्याची गरज नाही.

गरज नाही

Picture Credit: istockphoto

पण, तुमच्या भागातील वीजदाब खूप जास्त कमी-जास्त होत असेल तर...

वीजदाब

Picture Credit: istockphoto

तुमच् स्टॅबिलायझर नसलेला एसी सुद्धा खराब होऊ शकतो.

स्टॅबिलायझर नसेल तर

Picture Credit: istockphoto

अशा परिस्थितीत तुम्ही एसीसोबत स्टॅबिलायझर देखील लावला पाहिजे.

स्टॅबिलायझर

Picture Credit: istockphoto