श्रावण महिन्यात भगवान शंकराला बेलपत्र वाहिले जाते.
Picture Credit: iStock
बेलपत्राची तीन पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते.
शिवपुराणानुसार कोणत्या दिवशी बेलपत्र तोडणे वर्ज्य आहे ते पाहुयात.
पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारच्या दिवशी दुपारी बेलपत्र तोडू नये.
चतुर्थी, अष्टमी, नवमी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र तोडू नये.
बेलपत्र हे सहा महिन्यापर्यंत शिळे होत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे वर्ज्य दिवस सोडून कधीही तोडू शकता.