www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  Nupur Bhagat

श्रावणी सोमवारचे व्रत करताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता

नारळ पाणी

श्रावणी सोमवारच्या उपवासावेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता

नारळ 

.

उपवासावेळी आहारात फळांचा समावेश जरूर करावा. फळांमध्ये पोषक घटक असतात, जे अशक्तपणा दूर होण्यास मदत करतात

फळांचे सेवन

सफरचंद, पपई, केळी, द्राक्षे आणि डाळिंब या फळांमध्ये फायबर अधिक असते ज्यामुळे पोट दिवसभर भरलेले राहते

फायबरयुक्त फळे

संध्याकाळी आहारात तुम्ही सुक्या मेव्याचा समावेश करू शकता

सुका मेवा

उपवासात तुम्ही साबुदाण्यापासून टेस्टी पदार्थ बनवून खाऊ शकता

साबुदाणा

सिंघाडा उपवासादरम्यान खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे

सिंघाडा