श्रीलंकेच्या किनारी श्रेयाची सफर

Written By: Divesh Chavan

Source: Instagram

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे तिच्या सोशल मीडियावर फार Active असते. 

श्रेया बुगडे

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या @shreyabugde या इंस्टाग्राम हॅन्डलवर पोस्ट केली आहे. 

@shreyabugde

अभिनेत्रीने Summer Look केला आहे.

फॅशन

डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर बंदाना बांधून या look ला वेगळा रूप आला आहे. 

नव्या लूकमुळे चर्चेत

श्रीलंकेच्या किनाऱ्यावर हा Photoshoot करण्यात आला आहे. 

Photoshoot

या सफरीदरम्यान दोन जोडपं हौस मौज करताना दिसून आले आहेत. 

जोडपं

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'We are cool for the summer' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन