अभिनेत्री श्वेता शिंदेने पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
मोकळ्या केसांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याला चार चंद्र दिले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने दिलेले स्मित हास्य कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुके केली आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Grace in every candid moment' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest