Published Dec 13, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आलं असणारी चहा अनेक जण पित असतात. यामुळे नकीच आपल्या सर्वांना फ्रेश वाटत असते.
परंतु जास्त आलं असणारी चहा प्यायल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
आलं चहाच्या उष्णतामध्ये भर घालते, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढून त्वचेसंबंधित समस्या किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो.
आलंमध्ये जळजळ वाढवणारे घटक असतात, जे चहाच्या कॅफीनबरोबर ॲसिडिटीला कारणीभूत ठरतात.
जास्त आलंयुक्त चहा नियमित प्यायल्याने रक्तदाब वाढू शकतो, विशेषतः ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.
आलंमुळे काही वेळा अपचन, गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास किंवा जळजळ यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
.
आलंयुक्त चहा उशिरा प्यायल्याने झोपेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन झोप न लागण्याचा त्रास होतो.
.
हे लिक्वीड मैद्याच्या मिश्रणात टाकून एकत्र करा आणि एका ट्रेवर पसरवा
.