www.navarashtra.com

Published  Oct 04, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

हार्ट अटॅकपूर्वी दिसत असतील ही लक्षणं तर करू नका दुर्लक्ष

हार्ट अटॅक अचानक येत असला तरीही त्याची लक्षणे ही काही दिवसांपूर्वीच जाणवायला लागतात

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर काही संकेत देते म्हणजे नेमके शरीरात काय लक्षणं दिसतात जाणून घ्या

म्हणजे काय

हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत हलकेसे दुखणे सुरू होते, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणे चुकीचे ठरते

छातीत दुखणे

.

कोणत्याही कामाशिवाय तुम्हाला थकवा जाणवू लागतो आणि तुम्हाला दमायला होते

थकवा

.

शरीरातून जास्त घाम येऊ लागतो आणि सतत भीती वाटल्यासारखे वाटते, यावरून लगेच ओळखावे

घाम

हार्ट अटॅकच्या काही दिवसांआधीपासूनच तुमचे हार्टबीट अधिक वेगाने होत असल्याचे दिसून येते

हार्टबीट

तुम्हाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो आणि याशिवाय सतत मळमळ होऊन उलटीसारखे वाटते

श्वास

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप