महिन्याला येणाऱ्या पिंपल्सवर प्रभावी उपाय

Life style

28 April 2026

Author:  नुपूर भगत

दर महिन्याला पिंपल्स येत असतील, तर त्यामागे हार्मोन्सचा मोठा प्रभाव असू शकतो.

दर महिन्याला पिंपल 

Picture Credit: Pinterest

हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अतिरिक्त तेल तयार होते आणि त्यामुळे पिंपल्स येऊ लागतात.

हार्मोनल बदल

Picture Credit: Pinterest

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा सौम्य फेसवॉशचा वापर करा.

सौम्य फेसवॉश

Picture Credit: Pinterest

त्वचेसाठी हलके आणि ऑइल-फ्री प्रॉडक्ट्स वापरणे अधिक योग्य ठरते.

हलके प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest

संतुलित आहार घ्या आणि जंक फूडचे सेवन शक्यतो टाळा.

संतुलित आहार

Picture Credit: Pinterest

दररोज पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

पुरेस पाणी प्या 

Picture Credit: Pinterest

ताण-तणाव कमी ठेवल्यास त्वचेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

तणाव कमी करा

Picture Credit: Pinterest

दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतल्याने त्वचा निरोगी राहते.

आठ तासांची झोप 

Picture Credit: Pinterest