वेबसाइट, ब्लॉग किंवा सोशल मीडियासाठी लेख लिहून घरबसल्या कमाई करता येते.
Picture Credit: Pinterest
शालेय विषय, भाषा किंवा कौशल्य शिकवून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ बनवून जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधून पैसे कमवता येतात.
Picture Credit: Pinterest
टिफिन, स्नॅक्स किंवा मिठाई बनवून छोटा व्यवसाय सुरू करता येतो.
Picture Credit: Pinterest
लोगो, पोस्टर किंवा सोशल मीडिया पोस्ट डिझाईन करून पैसे मिळवता येतात.
Picture Credit: Pinterest
ऑनलाइन प्रॉडक्टची लिंक शेअर करून प्रत्येक विक्रीवर कमिशन मिळते.
Picture Credit: Pinterest
हँडमेड वस्तू सोशल मीडिया किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकता येतात.
Picture Credit: Pinterest
कंटेंट क्रिएटर्ससाठी एडिटिंगचे काम करून चांगली कमाई होऊ शकते.
Picture Credit: Pinterest