हळूहळू श्वास घेऊन सोडा. यामुळे मन शांत होतं आणि ताण कमी होतो.
Picture Credit: Pinterest
तुमचं फेव्हरेट गाणं ऐकल्यावर मूड लगेच चांगला होतो.
Picture Credit: Pinterest
५ मिनिटं चालणंही तुमचं मन आणि शरीर दोन्ही फ्रेश करतं.
Picture Credit: Pinterest
शरीर हायड्रेट ठेवल्याने थकवा कमी होतो आणि एनर्जी वाढते.
Picture Credit: Pinterest
हसणं हा सर्वोत्तम उपाय आहे. एखादा फनी व्हिडिओ पाहा आणि मूड सुधारवा.
Picture Credit: Pinterest
जवळच्या व्यक्तीशी बोलल्याने मन हलकं होतं.
Picture Credit: Pinterest
थोडा वेळ स्वतःसोबत घालवा, मनातल्या गोष्टी समजून घ्या.
Picture Credit: Pinterest