Published Oct 14, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
'सिंघम अगेन' शिवाय चित्रपटगृहात 'हे' सिनेमे करणार कल्ला!
२०२४ मध्ये अनेक चित्रपट रिलीज झाले असून आता वर्षाच्या शेवटी धमाकेदार सिनेमे रिलीज होणार आहेत.
अजय देवगण फेम 'सिंघम अगेन' येत्या १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आले आहे.
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' देखील दिवाळीत १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
.
साऊथ स्टार सूर्याचा 'कांगुवा' हा चित्रपट १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
.
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट देखील ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' देखील ६ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
वरून धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.