www.navarashtra.com

Published Dece 31,  2024

By  Dipali Naphade

मोहरीच्या तेलाने चमकवा चेहरा, मऊ होईल त्वचा

Pic Credit- iStock

मोहरीचे तेल आरोग्याप्रमाणे त्वचेसाठीही उत्तम ठरते. याचा कसा वापर करावा जाणून घ्या

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश केल्याने कोरडेपणा दूर होऊन त्वचेवर मऊपणा येतो. नैसर्गिक मॉईस्चराईज करते

मऊपणा

चेहऱ्यावर येणारी खाज दूर करून जळजळ कमी करते, कारण यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण आढळतात

खाज

त्वचेवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलाने मालिश करा. यातील अँटीबॅक्टेरियल त्वचा उत्तम राखते

संक्रमण

तुम्हाला चेहऱ्यावर अ‍ॅक्ने येत असतील तर मोहीरच्या तेलाचा आधार घ्यावा. यामुळे बॅक्टेरिया मरतात

अ‍ॅक्ने

त्वचा अधिक हेल्दी आणि तरूण राखण्यासाठी मोहरीच्या तेलामुळे पोषण मिळते. यातील विटामिन ई, अँटीऑक्सिडंट्स फायदेशीर ठरते

पोषण

चेहऱ्यावर पोअर्समध्ये घाण जमल्याने त्वचा खराब होते, मोहरीच्या तेलाने मालिश करून त्वचेची आतील सफाई करता येते

पोर्स

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.