www.navarashtra.com

Published Feb 07, 2025

By Dipali Naphade

पुरुषांनी रात्री कपड्यांशिवाय झोपावे की नाही?

Pic Credit -   iStock

पुरुषांनी कपड्यांशिवाय झोपल्याने प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कपड्यांशिवाय झोप

गायनॉकॉलॉजिस्ट तनुश्री पांडेय यांनी यांनी याबाबत अधिक माहिती देत पुरुषांनी कपड्यांशिवाय झोपण्याबाबत सांगितले आहे

तज्ज्ञ

घट्ट कपड्यात झोपणे कठीण असून त्वचेवर जळजळ होते. कपड्यांशिवाय झोपणे अधिक आरामदायी ठरू शकते

महत्त्व

काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे पुरुषांनी कपड्यांशिवाय झोपण्याने फर्टिलिटी सुधारते. मात्र यावर डॉक्टरांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे

लोकांचे मानणे

झोपताना घट्ट कपडे घातल्यास शरीराच्या तापमानावर परिणाम होतो ज्यामुळे स्पर्मचा दर्जा आणि काऊंटवर फरक पडतो

टेस्टिकल्सवर परिणाम

दिवसभरदेखील कोणतेही पुरुष घट्ट अंडरवेअर घालत असतील तर त्याचा परिणाम Sperm Count वर नकारात्मक होतो

दिवसभर कपडे

डॉ. पुष्पा मल्होत्रा यांच्या मते अनेक रिसर्चनुसार घट्ट कपड्यांऐवजी सैलसर कपडे असतील तर स्पर्म काऊंट सुधारतो आणि पुरुषांची फर्टिलिटी वाढते

रिसर्च

कपडे न घालता पुरुष झोपत असतील तर त्यांना चांगली झोप लागते आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते

झोप

तसंच कपड्यांशिवाय पुरुष झोपल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढून वजन कमी होण्यास मदत मिळते

वजन आणि मेटाबॉलिज्म

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप