By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 23 Feb, 2025
जगभरात अनेक मोठ्या आणि लक्झरी ट्रेन आहेत. पण आज आपण जगातील सर्वात छोट्या ट्रेनबद्दल जाणून घेऊया.
जगातील सर्वात छोट्या ट्रेनचे नाव एंजल्स फ्लाईट आहे. ही ट्रेन कॅलिफोर्निया मधील लॉस एंजलिस येथे कार्यरत आहे.
ही ट्रेन आपला प्रवास 1 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण करते.
मीडिया रिपोर्टनुसार, या ट्रेनमध्ये दोन कोच आहे. ज्याचे ऑलिवेट आणि सिनाई असे आहे.
ही ट्रेन लॉस एंजलिस येथे दोन ठिकाणी चालवण्यात येते.
या ट्रेनला 1901 मध्ये अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे मित्र कर्नल जेडब्ल्यू एडी, लॉयर, इंजिनीयर द्वारा बनवले गेले आहे.
ही छोटी ट्रेन अनेकदा बंद पडली आहे.