लहान घर, मोठा लूक! स्मार्ट डेकोरेशनच्या 7 भन्नाट आयडिया

Life style

21 february 2026

Author:  नुपूर भगत

 पांढरा, क्रीम, पेस्टल शेड्स घर मोठं दिसायला मदत करतात.

हलके रंग वापरा 

Picture Credit: Pinterest

 सोफा-कम-बेड, स्टोरेज  असलेली टेबल्स वापरा.

मल्टीफंक्शनल फर्निचर 

Picture Credit: Pinterest

 वॉल शेल्फ्स आणि हँगिंग डेकोर घराला आकर्षित करतील.

भिंतींचा स्मार्ट वापर 

Picture Credit: Pinterest

आरशामुळे स्पेस डबल दिसते. घरात एक तरी मोठा आरसा लावा.

मोठे आरसे लावा

Picture Credit: Pinterest

त गरजेनुसार उघडा आणि जागा वाचवा. लहान घरासाठी हे एकदम परफेक्ट आहे.

फोल्डेबल फर्निचर 

Picture Credit: Pinterest

 जास्त वस्तू ठेवू नका, कमी  वस्तूत घाला मिनिमल  लूक द्या.

आकर्षक डेकोर 

Picture Credit: Pinterest

रंगीबेरंगी नाही तर नैसर्गिक प्रकाश आणि वॉर्म लाईट्स वापरा. 

योग्य लाईटिंग 

Picture Credit: Pinterest