अभिनेत्री स्नेहलता वसईकरने सोशल मीडियावर नवीन लुक शेअर केला आहे.
Picture Credit: Pinterest
स्नेहलताने वेस्टर्न लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
Brown रंगाचा तिचा हा मनमोहक लुक आकर्षक आहे.
Picture Credit: Pinterest
abhinetri सौंदर्याची खान आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'The lyrics are from his point of view' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे निखळ सौंदर्य पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest