स्नेहलता वसईकर... सौंदर्य असावे तर असे!

Entertainment

28  January 2026

Author:  नुपूर भगत

स्नेहलता वसईकरने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. 

स्नेहलता वसईकर

Picture Credit: Pinterest

ही केवळ पोस्ट नव्हे तर सौंदर्याचा झरा आहे.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीची केसांची स्टाईल तिला इतर अभिनेत्रींनपेक्षा हटके बनवते.

केस

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये loved the Song असे नमूद केले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक दिले आहे.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest

स्नेहलताने वेस्टर्न लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Pinterest