www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Shilpa Apte

रात्रभर भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला फायदे होतात

Pic Credit -  iStock

शेंगदाणे भरपूर पोषक असतात आणि भिजवून खाल्ल्याने त्यांचे गुणधर्म वाढतात.

शेंगदाणे

भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते.

फायबर

.

शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे दिवसभर ऊर्जा देतात

प्रोटीन

शेंगदाण्यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात

फॅट्स

फायबर असल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते, वेटलॉससाठी मदत होते

वजन

व्हिटामिन्समुळे त्वचा चांगली होते, केस मुलायम आणि चमकदार होतात

व्हिटामिन्स

कॅल्शिअम आणि मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते

हाडं

अँटी-ऑक्सिडंटमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते

इम्युनिटी