तुम्हालाही इंस्टाग्रामवर खूप लाईक्स आणि फॉलोअर्स  हवे आहेत?

Technology

25 February 2026

Author:  वेद बर्वे

इन्स्टावर चांगला रिच व एंगेजमेंट मिळवण्यासाठी पोस्टिंगचे टायमिंग योग्य हवे

चांगला रिच

Picture Credit: Pinterest

जाणून घेऊया, इन्स्टावर पोस्ट करण्याची योग्य वेळ कोणती?

योग्य वेळ कोणती?

Picture Credit: Pinterest

स्टडी रिपोर्टनुसार, 'ही' आहेत Insta पोस्टिंगसाठी योग्य टायमिंग

स्टडी रिपोर्ट

Picture Credit: Pinterest

सकाळी 7 ते 9

Picture Credit: Pinterest

 लोक झोपेतून उठल्यावर व आवरताना मोबाईल स्क्रोल करतात

दुपारी 12 ते 2

Picture Credit: Pinterest

लंच ब्रेकमध्ये सोशल मीडिया  एंगेजमेंट जास्त प्रमाणात वाढते

संध्याकाळी 6 ते 9

Picture Credit: Pinterest

कामावरुन घरी जाताना, प्रवासात लोक सोशल मीडिया जास्त वापरतात

स्टडी रिपोर्टनुसार: मंगळ, बुध आणि गुरुवारी सर्वाधिक एंगेजमेंट

दिवसानुसार ट्रेंड

Picture Credit: Pinterest

लोक घरी रिलॅक्स मोडमध्ये असाताना, फोन जास्त वापरतात

रविवार दुपार

Picture Credit: Pinterest

आठवड्याभराच्या कामाची सुरुवात करण्याआधी लोक स्ट्रेस घालवायला फोन स्क्रोल करतात

सोमवार सकाळ

Picture Credit: Pinterest

तुमच्या प्रोफाइलमधील Instagram Insights→ Audience→ Most Active Times पाहून अंदाज घेऊ शकता

प्रो टीप

Picture Credit: Pinterest