www.navarashtra.com

Published Jan 13, 2025

By Nupur Bhagat

अश्वत्थामा विषयी काही रोचक तथ्य

Pic Credit -   Pinterest

अश्वत्थामा महाभारतातील महान योद्धा असून तो द्रोणाचार्य व कृपी यांचा पुत्र होता.  आहे

द्रोणाचार्य यांचा पुत्र

अश्वत्थामाला भगवान श्रीकृष्णाने शाप दिला की तो कधीही मरणार नाही आणि त्याचे शरीर कायम जखमी राहील.

चिरंजीवी

अश्वत्थामा महाकालेश्वर भगवान शिवाचा परम भक्त होता, आणि त्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला होता.

महाकालेश्वराचे भक्त

अश्वत्थामाकडे दिव्य अस्त्रांचे ज्ञान होते आणि त्याने महाभारतात अनेक युद्धे लढली.

अत्यंत शक्तिशाली योद्धा

अश्वत्थामाच्या कपाळावर एक दिव्य मणि होती, जी त्याला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करायची.

नरकासुराने दिलेली मणि

कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्याच्या वडिलांची हत्या केली, यामुळे अश्वत्थामा पांडवांवर अत्यंत क्रोधित होता.

पांडवांवर राग

पांडवांवरील रागामुळे अश्वत्थामाने द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या केली, ज्यामुळे तो अधिक शापित झाला.

द्रौपदीच्या पुत्रांची हत्या