सर्वप्रथम बकऱ्याची किंवा कोंबड्याची कलेजी घेऊन धुवून त्याचे लहान तुकडे करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
मग यात लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला घालून नीट परता.
Picture Credit: Pinterest
साहित्य चांगल शिजलं की यात कलेजीचे तुकडे घाला, हलकं पाणी घालून वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
मीठ तपासा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा. कलेजीला शिजायला 10-15 मिनिटे लागतात.
Picture Credit: Pinterest
तयार कलेजी भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest