Published Oct 20, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinetrest
करवाचौथच्या प्रेमाच्या दिवसासाठी खास Play List; 'या' गाण्यांनी बनवा दिवस खास
प्रेमाच्या या खास दिनी आपल्या प्रियसीला/ बायकोला इम्प्रेस करण्यासाठी ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातील हे गाणं बेस्ट आहे.
१९९३ मध्ये प्रदर्शित चित्रपट आशिक आवारा या चित्रपटातील 'चांद और पिया' हे गाणे तुमच्या दिवसाला आणखीन सुंदर बनवतील.
करीन कपूर, काजोल, शाहरुख खान आणि ऋतिक रोशन स्टारर सिनेम्यातील हे गाणे आजच्या दिवसासाठी बेस्ट आहे.
.
ऍनिमल चित्रपटातील सतरंगा हे गाणं प्रेमाच्या भावनेने संपूर्ण आहे. या गाण्यात दाखवलेले दृश्य कारवाचौथ सणाच्या संबंधित आहेत.
.
या गाण्यामध्ये जरी कारवाचौथ दाखवला नसला तरी हे प्रेमाचं गीत तुमच्या प्रियसी/ बायकोसाठी नक्की गा.
शाहरुख खानच्या चित्रपटातील हे गाणं प्रेमामध्ये असलेली पवित्रता दर्शवतो.
जुन्या गाण्याचे शौकीन असाल तर १९६४ मधे रिलीज झालेले हे गीत तुमच्या दिवसाला चार चांद लावतील.
जिथे प्रेम असेल तिथे आशिकी आणि आशिकी २ चे अल्बम कसे नसतील. आपल्या प्रियकरासाठी हे गीत नक्की गा.