www.navarashtra.com

Published Sept 30, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

कलश स्थापनेत कोणते नारळ वापरावे?

अनेकदा लोक कलशाची पूजा करतात. यामुळे साधकाची इच्छा पूर्ण होते. 

कलश स्थापना

जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी पूजा करणे आवश्यक आहे. असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.

पूजा

यावेळी देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करतात. यामुळे देवीचा आशीर्वाद लाभतो.

नवरात्र कलश स्थापना

.

कलश स्थापना करताना कच्च्या नारळाचा वापर करणे शुभ मानले जाते. कलशाला आंब्याची पाने ठेवावीत.

कच्चे नारळ वापरा

.

कलश स्थापन करताना नारळावर लाल धागा बांधला पाहिजे. कलशाच्या खाली ज्वारी आणि गहू ठेवले पाहिजे.

नारळाला लाल धागा बांधा

पूजा आटोपल्यानंतर नारळ कलशातून काढून वाहत्या पाण्यात तरंगवावा.

कलश विसर्जन

कलश स्थापन करताना त्यामध्ये गंगाजल, नाणं, रोळी, हळद गाठ, दूर्वा, सुपारी घालावी. असे करणे शुभ असते.

कलशात काय टाकावे

ओम भुर्भूवः स्वः भो वरुण, इहागच्छ, इह तिष्ठ, स्थापयामि, पूजयामि, मम पूजा गृहाण मंत्राचा जप करा

मंत्र