www.navarashtra.com

Published Oct 02, 2024

By Prajakta Pradhan

Pic Credit - istock

विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या या शुभ योगात गणेशाची आराधना करा

हिंदू धर्मांत विनायक चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. 

विनायक चतुर्थी

पंचांगानुसार, 6 ऑक्टोबर रोजी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते.

विनायक चतुर्थी कधी

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीची सुरुवात 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.49 होईल आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9.47 

शुभ मुहूर्त

.

या दिवशी प्रीति योग तयार होत आहे. तसेच रवी योग आणि रात्री भद्रावास योग तयार होत आहे. 

शुभ योग

.

विनायक चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येशु सर्वदा या मंत्रांचा जप करा

मंत्राचा जप

गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. विनायक चतुर्थीला पूजा करताना 21 दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते.

दुर्वा अर्पण करा

गणेशजींना मोदक आवडतात. बाप्पाची पूजा करताना मोदकाचा नैवेद्य दाखवा.  व्यक्तीच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही.

मोदकाचा नैवेद्य

विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाची पूजा केल्यास धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते.

पैसे मिळण्याची शक्यता