Published Nov 13, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - pinterest
राजकीय पक्षांच्या प्रचारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत.
नृत्यांगना गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहण्यास मिळतं. तसंच तिच्या कार्यक्रमांची चर्चाही अनेकदा रंगते.
उमरडचे काँग्रेस उमेदवार संजय मिश्रा यांच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा रोड शो झाला.
चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भाऊ कदमही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे
शायना एनसी आता धनुष्यबाण या चिन्हावर लढणार असून त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके होता.
अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी झाली होती.
अभिनेता रितेश देशमुख काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत भाषण केले.