Published August 17, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
श्रद्धा कपूरने 'स्त्री 2' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून तिला या चित्रपटासाठी 5 कोटी इतकं मानधन देण्यात आलं आहे
राजकुमार रावला 'स्त्री 2' चित्रपटासाठी एकूण 6 कोटींच मानधन देण्यात आलं आहे
.
अपारशक्ती खुराणाने 'स्त्री 2' जवळपास 70 लाख रुपये चार्ज केल्याची माहिती आहे
'स्त्री 2' चित्रपटासाठी अभिषेक बॅनर्जी याने 55 लाख रुपये मानधन घेतले आहे
पंकज त्रीपाठी यांनी 'स्त्री 2' मधील आपल्या भूमिकेसाठी 3 कोटी रूपये चार्ज केले आहेत
'स्त्री 2' चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी वरूण धवनने अवघे 2 कोटी चार्ज केले आहेत
रीपोर्टनुसार, अक्षय कुमारने 'स्त्री 2' मधील आपल्या लहान भूमिकेसाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही