झटपट आणि टेस्टी पनीर शावरमा रेसिपी

Life style

17 January 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात दही, तेल, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ मिसळा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात पनीरचे तुकडे घालून नीट मॅरिनेट करा आणि 15 मिनिटे बाजूला ठेवा.

पनीरचे तुकडे घाला

Picture Credit: Pinterest

पॅन गरम करून थोडे तेल घाला. मॅरिनेट केलेले पनीर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

परतून घ्या

Picture Credit: Pinterest

एका छोट्या बाऊलमध्ये मयोनिज, दही, लिंबाचा रस आणि काळी मिरी मिसळून क्रीमी सॉस तयार करा.

क्रीमी सॉस

Picture Credit: Pinterest

आता शावरमा ब्रेड किंवा रोटी हलकी गरम करून घ्या.

शावरमा ब्रेड

Picture Credit: Pinterest

ब्रेडवर आधी सॉस लावा, त्यावर परतलेले पनीर, कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोबी ठेवा.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

ब्रेड नीट रोल करा, अर्धा कापून गरमागरम पनीर शावरमा सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest