तीव्र उष्णता, पाण्याची कमतरता आणि बाहेरचे खाणे यांचा पोटावर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: yandex
उष्णतेमुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Picture Credit: yandec
दही पोटाला आराम देते आणि चांगले बॅक्टेरिया वाढवते. त्यामुळे गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
Picture Credit: yandex
केळी पोटासाठी आरामदायी असतात. यात असलेले फायबर आणि पोटॅशियम पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: yandex
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोटाला थंडावा मिळतो.
Picture Credit: yandex
कलिंगड शरीरातील हायड्रेटेड ठेवते. तसेच उन्हाळ्यात पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
\Picture Credit: yandex
पपईतील 'पेपेन' एन्झाइम बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन कमी करुन आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
Picture Credit: yandex
नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते आणि पोटाला आराम देते.
Picture Credit: yandex