समर स्किनकेअर: त्वचेला ठेवा फ्रेश आणि ग्लोइंग

Life style

28 March 2026

Author:  नुपूर भगत

दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.

भरपूर पाणी प्या

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात जड क्रीम टाळून हलका, वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरावा. यामुळे त्वचा चिकट वाटत नाही.

लाइट मॉइश्चरायझर 

Picture Credit: Pinterest

बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

 सनस्क्रीन आवश्यक

Picture Credit: Pinterest

दिवसातून 2-3 वेळा चेहरा धुवावा. यामुळे घाम आणि धूळ साफ होऊन त्वचा फ्रेश राहते.

चेहरा स्वच्छ ठेवा

Picture Credit: Pinterest

काकडी, टरबूज यांसारखी फळे खाल्ल्याने आणि चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.

थंड फळांचा वापर 

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचा बंद होते. हलका आणि साधा मेकअप वापरणे चांगले.

 जास्त मेकअप टाळा

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून हलका क्रीम लावावा. यामुळे त्वचा पुनरुज्जीवित होते.

नाईट स्किनकेअर रूटीन

Picture Credit: Pinterest

दही, हळद, बेसन यांसारखे नैसर्गिक फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

फेसपॅक

Picture Credit: Pinterest