www.navarashtra.com

Published On 2 March 2025 By Nupur Bhagat

Summer Special: कैरी सरबत बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

लवकरच कैरींचा सीजन म्हणजेच उन्हाळा सुरु होत आहे

सीजन 

या दिवसांत चटपटीत कैरीचे सरबत बनवले जाते, जे सर्वांनाच फार आवडते

कैरी सरबत

कैरी सरबत घरी बनवण्याची रेसिपी अंत्यत सोपी आणि झटपट आहे

रेसिपी

कैरी, साखर, काळे मीठ, पाणी, भाजलेले जिरे पावडर, बर्फ इ.

साहित्य 

यासाठी प्रथम कैरी स्वछ धुवून याचे बारीक तुकडे करून घ्या

तुकडे

कैरीचे तुकडे, साखर, काळे मीठ आणि भाजलेले जिरे पावडर मिक्सरमध्ये घालून पेस्ट वाटून घ्या

पेस्ट करा

आता एका ग्लासात पाणी घ्या आणि यात ही पेस्ट घालून मिक्स करा

पाणी 

शेवटी यात बर्फ घाला आणि थंडगार कैरी सरबताचा आस्वाद घ्या

बर्फ 

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता

लिंबू