सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील शेल आणि नस काढून टाका.
Picture Credit: Pinterest
कोळंबीत मीठ, काळी मिरी आणि लिंबाचा रस घालून 10 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
पॅनमध्ये बटर घालून मध्यम आचेवर वितळू द्या.
Picture Credit: Pinterest
बटरमध्ये चिरलेला लसूण घालून 1–2 मिनिटे हलका सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता मॅरिनेट केलेली कोळंबी पॅनमध्ये घालून 3–4 मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
चिली फ्लेक्स आणि थोडी काळी मिरी घालून सर्व मिश्रण चांगले हलवा.
Picture Credit: Pinterest
वरून कोथिंबीर घाला आणि गरमागरम बटर गार्लिक श्रिम्प सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest