एक सुपरकार सरासरी किती मायलेज देते? 

Automobile

15 March 2026

Author:  मयुर नवले

सुपरकार 

जगभरात सुपरकार्सबद्दल कारप्रेमींमध्ये एक वेगळेच कुतूहल असते. 

Picture Credit: Pinterest

या कार्स त्याच्या आलिशान लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. 

दमदार परफॉर्मन्स 

Picture Credit: Pinterest

मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या सुपरकार्स सरासरी किती मायलेज देतात? 

किती असतो मायलेज? 

Picture Credit: Pinterest

सुपरकारचे मायलेज साधारण कमीच असते. सरासरी पाहता अनेक सुपरकार्स 4 ते 8 kmpl इतके मायलेज देतात.

खूपच कमी मायलेज

Picture Credit: Pinterest

शहरात मायलेज आणखी कमी मिळते. ट्रॅफिक, सतत ब्रेक-ॲक्सेलरेशनमुळे 3 ते 6 kmpl इतके मायलेज मिळू शकते.

शहरात अजूनच कमी मायलेज 

Picture Credit: Pinterest

हायवेवर स्थिर वेगात चालवल्यास काही सुपरकार्स 7 ते 10 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकतात.

हायवेवर चांगला मायलेज 

Picture Credit: Pinterest

सुपरकार मायलेजसाठी नव्हे, तर परफॉर्मन्ससाठी बनवली जाते. त्यामुळे याचा फोकस स्पीड, पॉवर आणि ड्रायव्हिंग एक्सपीरियन्सवर असतो.

लक्षात घ्या 

Picture Credit: Pinterest