सुरभी चंदनाचा Glamorous अवतार

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

अभिनेत्री सुरभी चंदनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत.

सुरभी चंदना

सुरभीने Grey रंगाचा Look केला आहे.

Look

चाहत्यांना अभिनेत्रीचा हा आऊटफिट पसंतीस आला आहे. 

आऊटफिट

पोस्टखाली 'Fever Y’all?' असे कॅप्शन देण्यात आले आहे. 

कॅप्शन

'किती सुंदर!', 'किती Hot!' असे अनेक कॉमेंट्स चाहत्यांनी केले आहेत. 

कॉमेंट्स

पोस्टला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत.  

लाईक्स