www.navarashtra.com

Published  Oct 04, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

सूर्यग्रहणानंतर कोणत्या राशींवर कसा प्रभाव

मेष राशीवर सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव राहणार नसून त्यांनी खूपच विचाराने कामं करावीत

मेष

वृषभ राशीच्या व्यक्तींना कामात यश मिळेल आणि त्यांच्यासाठी व्यावसायिक यश महत्त्वाचे ठरेल

वृषभ

मिथुन राशीच्या व्यक्तींना संमिश्र फळ मिळणार आहे तर त्यांनी मेहनत करत राहावी

मिथुन

.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा चांगला परिणाम मिळणार असून लाभ होईल आणि आरोग्य चांगले राहील

कर्क

.

सिंह राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार असला तरीही त्यानी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये

सिंह

सरकारी नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळणार असून अन्य व्यक्तींना संघर्ष करावा लागेल

कन्या

ग्रहणाचा चांगला परिणाम तूळ राशीवर होणार असून नोकरदार वर्गाला खूपच फायदा होणार आहे

तूळ

वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांची भरभराट असून नशेपासून या राशीच्या व्यक्तींनी दूर राहणे गरजेचे आहे

वृश्चिक

ग्रहणानंतर बजेटवर धुन राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्यावे. संघर्षासह यशप्राप्तीही होईल

धनु

मकर राशीच्या व्यक्तींनी विवादांपासून लांब राहावे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल

मकर

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगली वेळ येणार असून अनेक स्पर्धांमध्ये यश प्राप्त होईल

कुंभ

मीन राशीच्या व्यक्तींनी धैर्य राखून ठेवा. तसंच या राशींच्या व्यक्तींची चांगली वेळ आहे

मीन

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप