कमी खर्चात मोठा प्रवास! 23Km मायलेजसह आली नवी 8-सीटर

Automobile

05 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कुटुंबासाठी खास गाडी

२३ किमी मायलेज असलेली आणि कुटुंबासाठी पुरेशी जागा असलेली सुझुकी. 

Picture Credit: Pinterest

हायब्रीड पॉवर मिळेल

सुझुकीने आपली पॉवरफुल्ल मिनीव्हॅन आणली आहे.कंपनीने हायब्रीड पॉवरसह येणाऱ्या सुझुकी लँडीचे २०२६चे मॉडेल सादर केले आहे.

Picture Credit: Pinterest

सुझुकीने २००७ साली पहिल्यांदा लँडी बाजारात आणली. मध्यम आकाराची मिनीव्हॅन घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये ही कार बरीच लोकप्रिय आहे.

२००७ ला आणली

Picture Credit: Pinterest

कंपनीने व्हॅनचे एक नवीन व्हर्जन आणले आहे. जी टोयोटाच्या नवीनतम TNGA-C प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीने २०२२ मध्ये या प्लॅटफॉर्मचा वापर सुरु केला होता.

नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित

Picture Credit: Pinterest

अपडेटेड सुझुकी लँडीमध्ये सुरक्षित चार्जिंग हायब्रीड तंत्रज्ञान आहे. ही मिनिव्हॅन १.८ लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरसह येते.

मिनिव्हॅन १.८ लिटर पेट्रोल 

\Picture Credit: Pinterest

एकत्रित पॉवर आउटपुट १३८ पीएस आहे. ही मिनीव्हॅन ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेली आहे. याची इंधन कार्यक्षमता २.२ किलोमीटर प्रति लिटर आहे. 

23.2 किमी प्रति लिटर मायलेज

Picture Credit: Pinterest

लँडी ई फोर व्हेरिएंटमध्ये फोर-व्हील ड्राइव्ह असून हिवाळ्यातील उत्तम कामगिरीसाठी स्नो एक्स्ट्रा मोड हे वैशिष्ट्य आहे. ही मिनीव्हॅन जपानमध्ये सादर करण्यात आली.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

जपानमध्ये सुझुकी लँडी ३,८४५,६०० JPY (अंदाजे २३ लाख) च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होईल. तर ४WD व्हेरिएंट ४१.२८ लाख JPY मध्ये उपलब्ध होईल.

किंमत

Picture Credit: Pinterest

ही व्हॅन आता ८ सीटर व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या मिनीव्हॅनमध्ये ७-इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. मात्र, यामध्ये कंपनीकडून बसवलेली इन्फोटेनमें सिस्टीमम दिलेली नाही. 

८ सीटर

Picture Credit: Pinterest

CNG मध्ये सर्वाधिक धावणाऱ्या 10 कार्स; पाहा कोण आहे नंबर 1