www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Divesh Chavan 

तुझ्या सौंदर्याचे रहस्य आहे तरी काय? जान्हवीचा फोटोशूट, चाहत्यांच्या हृदयाची लूट

Pic Credit -  Social Media

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवर पोस्ट केली आहे.

इंस्टाग्राम पोस्ट 

जान्हवी कपूरच्या या फोटोशूटमध्ये झळकणारी अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.  

फोटोशूट 

जान्हवीने आकर्षक साडी नेसली आहे. या साडीने तिच्या सौंदर्याला आणखीन तेज आले आहे. 

आकर्षक साडी

गळ्यामध्ये हिऱ्यांचा हार तसेच कानात हिऱ्यांच्या बालीने जान्हवीच्या रूपात आणखीन वाढ झाली आहे. 

दागिने

प्रत्येक फोटोमध्ये आकर्षक आणि निरनिराळे पोज चाहत्यांच्या पसंतीस आले आहे. तयार केला जातो

पोज

जान्हवीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. एका नेटकऱ्याने तिला तिच्या सौंदर्याचे रहस्य विचारले आहे. 

प्रतिसाद 

एका फोटोमध्ये जान्हवी तिच्या पाळीव श्वानांबरोबर दिसत आहे. यातून तिचे प्राणीमात्रांवर प्रेम दिसून येत आहे. 

श्वानप्रेम