www.navarashtra.com

Published On 27 Feb 2025 By Divesh Chavan

'हिचा नखरा म्हणजे जणू तलवार...' मलायकाचा Dashing अवतार

Pic Credit -   Social Media

मलायका अरोराने तिच्या @malaikaaroraofficial या इंस्टाग्राम हँडलवर फोटोशूट शेअर केला आहे.

इंस्टाग्राम

या छायाचित्रांमध्ये मलायकाच्या Swagचा विषयच वेगळा आहे. तिचा नखरा जरा हटकेच आहे. 

Swag

कॅप्शनमध्ये मलायकाने तिच्या लूकबद्दल सर्व माहिती दिली आहे.

कॅप्शन

मलायकाचा लुक पाहिलात तर तिने छानसे ब्लेजर घातले आहे.

लुक 

मलायकाच्या Hairstyleने या लूकमध्ये Swag भरण्याचे काम केले आहे.

Hairstyle

मलायकाची हवा पोस्टखाली कॉमेंट्समध्ये दिसून येत आहे. चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. 

प्रतिक्रिया

मलायकाच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील नेकलेस या छायाचित्रांमधील विशेष आकर्षण ठरले आहेत. 

Jewelry