नॉनस्टिक भांड्यांमध्ये धातूचे चमचे वापरणे टाळा.
Picture Credit: istockphoto
लाकडी किंवा सिलिकॉनचे स्पॅटुला वापरा.
Picture Credit: istockphoto
भांडी धुताना हार्ड स्पंज ऐवजी सॉफ्ट स्पंज वापरा.
Picture Credit: istockphoto
जास्त तापमानावर नॉनस्टिक भांडी वापरु नका.
Picture Credit: istockphoto
स्वयंपाकानंतर भांडे थंड झाल्यावरच ते वापरा.
Picture Credit: istockphoto
जास्त तेल किंवा तूप वापरु नका. कमी तेलात स्वयंपाक होतो.
Picture Credit: istockphoto
भांडी एकमेकांवर ठेवताना कापड वापरा.
Picture Credit: istockphoto
कोटिंग खराब झाल्यास भांडे वापरणे बंद करा.
Picture Credit: istockphoto