महाराष्ट्रीयन ठेच्याला पनीरची भन्नाट साथ

Life style

23 June 2026

Author:  नुपूर भगत

हिरव्या मिरच्या, लसूण आणि भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर ठेचून घ्या.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा.

पनीरचे तुकडे

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या.

जिरे घाला

Picture Credit: Pinterest

तयार केलेला मिरची-लसूण ठेचा कढईत घालून 2-3 मिनिटे परता.

ठेचा तेलात शिजवा

Picture Credit: Pinterest

तयार केलेला मिरची-लसूण ठेचा कढईत घालून 2-3 मिनिटे परता.

ठेचा तेलात शिजवा

Picture Credit: Pinterest

पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिसळा आणि 3-4 मिनिटे शिजवा.

 शॅलो फ्राय करा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम पनीर ठेचा भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest