TATA E-बाईकची जोरदार चर्चा; एक नजर संभाव्य फिचर्सवर
Picture Credit: Pinterest
एका फुल चार्जवर साधारण 120–480km पर्यंत रेंज मिळण्याची शक्यता
अंदाजे 100–120 km/h पर्यंत
Lithium-ion बॅटरी पॅक वापरण्याची शक्यता
अंदाजे 45–55 मिनिटांत फास्ट चार्ज
स्मार्ट TFT डिजिटल डिस्प्ले, GPS, मोबाइल कनेक्टिव्हिटी, OTA अपडेट्स
डिस्क ब्रेक, ABS / CBS आणि रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टीम
LED लाइटिंग, अलॉय व्हील्स आणि स्पोर्टी लूक
या बाईकची अंदाजे किंमत ₹85,000 ते ₹1.45 लाख एक्स-शोरूम असू शकते
भारतातील Top 5 इलेक्ट्रिक बाईक्स