टाटा मोटोर्सच्या गाड्यांची किंमत 'या' तारखेपासून वाढणार!

Automobile

22 March 2026

Author:  मयुर नवले

टाटा मोटर्स 

टाटा मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी.

Picture Credit: Pinterest

नुकतेच, कंपनीने त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

वाहनांच्या किमती वाढणार 

Picture Credit: Pinterest

ही वाढ 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. 

कधी होणार वाढ? 

Picture Credit: Pinterest

ही दरवाढ सरासरी 0.5% असेल. 

किती असेल दरवाढ? 

Picture Credit: Pinterest

विशिष्ट मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार या वाढीचे प्रमाण थोडेफार वेगळे असू शकते.

लक्षात घ्या 

Picture Credit: Pinterest

वाहनांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि कॉम्पोनन्ट्सच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. 

दरवाढीचा निर्णय का? 

Picture Credit: Pinterest

उत्पादन खर्चही वाढला आहे आणि या वाढीव खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी किमतीत वाढ करणे अपरिहार्य.

उत्पादन खर्च वाढतोय

Picture Credit: Pinterest